"खिलजी घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
No edit summary
ओळ १:
''खिलजी घराणे''' हा मध्ययुगीन दिल्ली सल्तनतील एक घराणे होते. या घराण्याने १२९० ते १३२० या तीस वर्षाच्या कालात राज्य केले. या घराण्याचा कार्यकाल कमी असला तरी खिल्जींनी भारतभर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण भारताची राजकिय स्थिती पूर्णपणे बदलून गेली.
 
खिल्जी घराण्यात तीन राज्यकर्ते होऊन गेले.
#[[जलालुद्दीन खिल्जी]]
#अल्लाहुद्दीन किंवा [[अलाउद्दीन खिल्जी ]]
#[[मुबारक खिल्जी ]]
 
यातील अल्लाउद्दीन खिल्जी हा प्रभावी सेनानी होउन गेला. अनेक राजपूत राज्ये, तसेच महाराष्ट्रातील देवगीरीचे राज्य अल्लाउद्दीन खिल्जीने पराभूत करुन संपुष्टात आणली. भारताच्या मोठ्या भागावर इस्लामी राज्य सुरू झाले. खिल्जींच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना खिल्जींनी चांगलेच प्रत्युतर दिले. यानंतर तुघलक घराण्याची सत्ता दिल्ली सल्तनतीत आली.
 
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]