"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
* तक्रार /समस्या निवारण
:''शक्यता नाही 'कारण''' : मराठी विकिपीडिया कोणत्याही व्यक्तिचे संस्थेचे ,शासकीय निम-शासकीय खासगी अशा कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधीत्व करत नाही. विकिपीडिया केवळ एक माहिती जतन करणारा विश्वकोश आहे तक्रार समस्या/निवारण केंद्र नव्हे.( बदनामी करण्याचा उद्देश न ठेवता विकिपीडिया शिवाय इतर माध्यमांतून प्रकाशित आणि तपासण्यातपासण्यास उपलब्ध सुयोग्य संदर्भ उपलब्ध असल्यास आस्थापनेच्या मर्यादांची दखल संबंधीत लेखात घेता येते.)
१,९८८

संपादने