"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५१ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''सेतुमाधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]] विषयाचे [[संशोधक]] व [[लेखक]] होते. तसेच यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| नाव
! width="20%"| साहित्यप्रकार
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[भारतीय मुसलमानः शोध आणि बोध]] || || ||
|-
| [[१८५७चे आणखी काही पैलू]] || || ||
|-
|}
 
{{DEFAULTSORT:पगडी,सेतुमाधवराव}}
९५७

संपादने