"बजाजी निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने...
 
No edit summary
ओळ १:
[[छत्रपती शिवाजीराजे भोसले|छत्रपती शिवाजी राजांच्या]] प्रथम पत्नी, [[सईबाई|सईबाईंचे]] भाऊ '''बजाजी निंबाळकर''' यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्मराजकारणात [[जिजाबाई]] राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढचएवढेच नव्हे तर राजांची कन्या [[सखुबाई|सखुबाईंना]], बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले.
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]