"याहू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्स वगळले ,  १२ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने काढले: ha:Yahoo; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: pnb:یاہو)
छो (सांगकाम्याने काढले: ha:Yahoo; cosmetic changes)
'''याहू!''' ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देते. याहूची स्थापना स्टॉंफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे सुख्य कार्यालय सिलिकन दरीच्या (सिलिकन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.
 
== इतिहास व विकास ==
आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गॉइड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.
 
== सेवा ==
याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहू चे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत:
* [http://mail.yahoo.com याहू मेल- ईमेल सेवा]
* [http://search.yahoo.com याहू सर्च]
 
== बाह्य दुवे ==
[http://www.yahoo.com याहू चे अंतर्राष्ट्रीय आधिकृत संकेतस्थळ]
 
[[fi:Yahoo]]
[[fr:Yahoo!]]
[[ha:Yahoo]]
[[he:Yahoo!]]
[[hi:याहू]]
५१,८९२

संपादने