"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नावात बदल
छोNo edit summary
ओळ १:
[[पांडूपांडु|पांडूचीपांडुची]] मुले.
 
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडूपांडु|पांडूच्यापांडुच्या]] दोन पत्नी होत्या. [[पांडू|पांडूबरोबर]]पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] [[कुंती|कुंतीला]] दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठीरयुधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जूळीजुळी मुले झाली.
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पांडव" पासून हुडकले