"सदाशिव मार्तंड गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
added encyclpedic details
ओळ १:
जन्म: [[नोव्हेंबर ४]], [[ई.स. १९२०|१९२०]] ([[लहुरी]], [[बीड जिल्हा|बीड]])
मृत्यू: [[नोव्हेंबर ४]], [[ई.स. २००५|२००५]]
 
[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/265074.cms महाराष्ट्र टाइम्समधील लेख]
 
* शांतिपर्वातील कथा
* भारतीय समाज विज्ञान कोश
* हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास'
* करवीर रियासत
 
बीड जिल्ह्यातील लहुरी गावात त्यांचा ४ नोव्हेंबर १९२० रोजी जन्म झाला.
 
भाषा परिचय : बाळबोध मराठी, उर्दू, फारसी भाषा , मोडी लिपी
 
नागपूर-'तरुण भारत'; पुण्याला 'सकाळ';'विशाल सह्यादी'२७ वषेर् पत्रकारिता
कोशकार्य : भारतीय समाजविज्ञान कोश हे गगेर् यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वषेर् प्रचंड परिश्ाम करून, शंभराहून जास्त -लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला.
 
*'स्वप्न आणि सत्य', 'शांतिपर्वातील कथा', 'गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र', 'राज्यशास्त्राचा विकास', 'समाजवादी समाजरचना', 'भारताचा स्वातंत्र्य संग्राम', 'आकांक्षा पत्रकारितेची'
'इतिहासाची साधने : एक शोधयात्रा'
'समाजविज्ञान आणि संस्कृती'
अ. भा. इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपद
शिक्षक, पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, संपादक असे बहुविध पैलू होते. चिंतनशील विचारवंत म्हणूनच ते सर्वांना परिचित होते.
'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही स्थापन केली
 
 
चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार .
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. प्रज्ञावंत पुरस्कारही त्यांना मिळाला.
 
 
 
 
 
 
 
----