"मारुती स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "मारुती स्त्रोत्र" हे पान "मारुती स्तोत्र" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: योग्य नाव
No edit summary
ओळ १:
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ||१||
 
महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे |
सौख्यकारी दुखःहारी, धूर्त वैष्णव गायका ||२||
 
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपना ||३||
 
लोकनाथ जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोशकापारितोषिका ||४||
 
ध्वजाग्रे उचलीबाहो, आवेशे लोटला पुढे |
काळाग्नि काळरुद्राग्नि, देखता कापती भये ||५||
 
ब्रह्मांडे माईली नेणो, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळे ||६||
 
पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
 
ठकारे पर्वता ऐसाजैसा, नेटका सडपातळू |
चपळान्गचपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
 
कोटीच्या कोटि उड्डानेउड्डाणे, झेपावे उत्तरेकडे |
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे ||९||
 
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे ||१०||
 
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुलना कोठेकैची, मेरु मंदार धाकुटे ||११||
 
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्र पुच्छे करू शके |
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
 
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सुर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिले शुन्यमंडळा ||१३||
 
धन धान्य, पशुवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रुपविद्यादी, स्तोत्रपाठे करुनिया ||१४||
 
भूतप्रेत समंदाधिसमंधादी, रोगव्याधि समस्तही |
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने ||१५||
 
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणे ||१६||
 
रामदासी अग्रगणुअग्रगण्यु, कपिकुळासि मंडणु |
रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||
 
इति श्री रामदासकृतं संकटनिरसनमारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्
 
[[वर्ग:स्तोत्रे]]