"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १५ वर्षांपूर्वी
छो
नावात बदल
छो (नावात बदल)
[[पांडू|पांडूची]] मुले.
 
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडू|पांडूच्या]] दोन पत्नी होत्या. [[पांडू|पांडूबरोबर]] वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] [[कुंती|कुंतीला]] दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिरयुधिष्ठीर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जूळी मुले झाली.
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
२७७

संपादने