"लोकसंख्या घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:भौगोलिक माहिती
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Countries by population density.svg|right|thumb|300 px|२००६ सालातील जगातील देशांची लोकसंख्या घनता]]
{{विस्तार}}
'''लोकसंख्या घनता''' हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील लोकसंख्येचे वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे. लोकसंख्या घनता जमिनीच्या एक वर्ग किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची संख्या आहे. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.
 
==उदाहरणे==
* [[पुणे]] शहराचे क्षेत्रफळ ७०० वर्ग किमी तर लोकसंख्या ३३,३७,४८१ इतकी आहे. म्हणुन पुण्याची लोकसंख्या घनता ४७६७.८३ प्रति वर्ग किमी एवढी आहे.
 
==हे पण पहा==
* [[जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)]]
 
[[वर्ग:भौगोलिक माहिती]]
 
 
[[en:Population density]]