"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०४:
 
:मराठी विकिवर वाद होण्याचा प्रश्नच नाही! माझ्यासाठी 'इथे कोणी मराठीद्वेषी नाहीत' एवढेसुध्दा पुरेसं आहे! आणि citations दिल्यावर adminsशी वाद होण्याचा संभव नाही. जय महाराष्ट्र! [[User:महाविकी|महाविकी]] 08:37, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
 
====Re:Time of India reference-most advanced wiki====
''सर्वात प्रगत विकि होणे अशक्य वाटते कारण इंग्रजी विकी नेहमीच सर्व भाषांच्या पुढे असेल पण मराठी विकिपीडीया नक्कीच प्रगत होईल''
 
गुजरातीत एक म्हण आहे - निशानचूक माफ, नही माफ नीचुं निशान. माझे लक्ष्य मराठी विकि सगळ्यात प्रगत विकि करणे हेच आहे.
 
[[User:अभय नातू|अभय नातू]] 15:48, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)