"साचा:बिनधास्तबदला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ १६:
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण '''[[:mr:Special:Userlogin|विकिपीडियाचे सदस्य]]''' व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
 
आपला बदल विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम अथवा बंधनात]] न बसल्यामुळे किंवा इतर [[विकिपीडिया:विकिकरण|कारणाने]] पलटवला गेला असेल तर [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] समजून घ्या तसेच त्याची माहिती लेखाच्या इतिहासात किंवा चर्चा संबधीत पानाच्या चर्चा पानावर करून अधिक माहिती जाणून घ्या. किंवा आपण निर्माण केलेला लेख(न) वगळला गेला असेल तर [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] आणि इतर [[विकिपीडिया:कारण|सर्वसाधारण कारणे]] समजून घ्या किंवा [[विकिपीडिया:चावडी]] वर प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घ्या.
 
आपण '''[[:mr:Special:Userlogin|"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा"]]''' या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती '''[[help|मदत मुख्यालय]]''' येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया '''[[मदतकेंद्र|मदतकेंद्राला]]''' भेट द्या. आपण <code>{&#123;helpme}}</code> हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~&#126;~~); वापरुन आपली सही नोंदवावी..<small>कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते [[विकिपीडिआ:चावडी|चावडी]]त नोंदवा ?</small>