"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

सांयकाळी पाखरे आपल्या घरट्याकडे परत फिरतात तसे आमचे पाय मराठी विकिकडे पुन्हा पुन्हा वळतात.
[[User:Mahitgar|Mahitgar]] 07:02, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
 
:मराठी विकिवर वाद होण्याचा प्रश्नच नाही! माझ्यासाठी 'इथे कोणी मराठीद्वेषी नाहीत' एवढेसुध्दा पुरेसं आहे! आणि citations दिल्यावर adminsशी वाद होण्याचा संभव नाही. जय महाराष्ट्र! [[User:महाविकी|महाविकी]] 08:37, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
१७८

संपादने