"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १९७:
:अतुल तुमचे म्हणणे योग्य आहे. मराठीप्रेमींनी अशा उपक्रमात भाग घेउन मराठीला न्यानभाषा करायला हवी. सर्वात प्रगत विकि होणे अशक्य वाटते कारण इंग्रजी विकी नेहमीच सर्व भाषांच्या पुढे असेल पण मराठी विकिपीडीया नक्कीच प्रगत होईल.तसंही मला इंग्रजी विकीतुन लौकरच हाकलणार आहेत!
:माहितगार, तेलगू व बंगाली विकी मराठीच्या पुढे आहेत परंतु कन्नड आपल्या मागे आहे असं वाटत.मी मुखपृष्ठात बदल करायला सांगतच नाहीये मी फ़क्त जिंबो वेल्स असं म्हणाले याची माहिती दिली. [[User:महाविकी|महाविकी]] 14:30, 30 ऑक्टोबर 2006 (UTC)
::महाविकि कळत नकळत तुमच्या आग्रहामुळे आंग्ल विकिपीडिया वरील 'मराठी' लेखाचा मोह आम्हालाही लागला होता.तुम्ही आंग्ल विकिपीडिया वरून वळून मराठी विकिवर अधिक वेळ दिलात तर स्वागतच आहे. मराठी विकिवर वाद होतील , पण त्यामुळे खुमारीच येईल.
सांयकाळी पाखरे आपल्या घरट्याकडे परत फिरतात तसे आमचे पाय मराठी विकिकडे पुन्हा पुन्हा वळतात.
[[User:Mahitgar|Mahitgar]] 07:02, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
|