"श्र्यॉडिंगरचे मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "स्क्रोडिंगरचे मांजर" हे पान "श्रोडिंजरचे मांजर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''श्रोडिंगरचेश्रोडिंजरचे मांजर''' हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रकारभौतिकशास्त्रज्ञ [[अर्विन श्रोडिंगरश्रोडिंजर]] यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मान्जराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्रोडिंगरने ''वेर्श्च्रेंकुंग'' म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]