"श्र्यॉडिंगरचे मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: "स्क्रोडिंगरचे मांजर" हा ऑस्ट्रिअन भौतिकशास्त्रकार अर्विन स्क्र...)
 
"स्क्रोडिंगरचे मांजर" हा ऑस्ट्रिअन भौतिकशास्त्रकार अर्विन स्क्रोडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मान्जराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना स्क्रोडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.
अनामिक सदस्य