"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[कुंती]] व [[पंडू|पंडूची]] यांची पाच मुले.
 
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पंडू|पंडूच्या]] दोन पत्नी होत्या. [[पंडू|पंडूबरोबर]] वनवासात असताना [[दुर्वास]] हॄषींनी [[कुंती|कुंतीला]] दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जूळी मुले झाली.
*[[युधिष्ठिर]]
*[[भीम]]
*[[अर्जुन]]
*[[नकुल]]
*[[सहदेव]]
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पांडव" पासून हुडकले