"विकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्र जनुक कोश(प्रस्तावित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
अनादि कालापासून मानवी
समाज [[देवराया|देवरायांच्यात]], देवडोहांच्यात, देवतलावांच्यात जैवविविधतेला संरक्षण देत आलेले आहेत, आणि या प्रथा महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत. महाराष्ट्र जनुक कोश, हा प्रस्तावित उपक्रम असा विशाल दृष्टिकोन स्वीकारून स्वस्थळी, व स्थलबाह्य
अशा दोनही प्रकारे काम करणारा एक जिवंत कोश रचेल. ह्यातील स्वस्थळी
संरक्षणाचे प्रयत्न सर्व राज्यभर पसरलेले असतील, व त्यामुळे सगळीकडे
ओळ १६:
आपल्या उद्दिष्टांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघून, तो ती उद्दिष्टे
सुरुवातीपासून शेवटापर्यंत नेता येतील अशी बांधणी करेल. ह्या दृष्टीने
महाराष्ट्र जनुक कोशाने पुढील नऊसात घटकांवर लक्ष केन्द्रित करण्याचे ठरवले
आहे:
१) सागरी जैवविविधतेचे स्थलबाह्य संवर्धन