"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(उदा) सुस्वागतम, मासिक सदर व इतर tamplates डावीकडील विकिपीडिया toolbarपासून खऊप अंतर राखून आहेत ते कमी करावे. तसेच दिनविशेष निवेदन हे tamplates उजवीकडील scroll bars पासऊन अंतर राखून आहेत. मराठी विकिपीडियाचा डावीकडील toolbox इंग्रजी विकी पेक्षा मोठा आहे त्याचे आकारमान कमी व्हावे.
:अर्थात हे बदल चर्चेशिवाय होउ शकणार नाहीत.अन्य संपादकांनी आपले याबाबत मत मांडावे.[[User:महाविकी|महाविकी]] 12:39, 27 ऑक्टोबर 2006 (UTC)
 
आजच्या TOI मध्ये जिंबो वेल्सने मराठी विकिपीडीया भारतीय भाषांतील सर्वात वेगाने वाढणारी विकिपेडीया असल्याचा उल्लेख आहे. [[User:महाविकी|महाविकी]] 11:01, 29 ऑक्टोबर 2006 (UTC)
१७८

संपादने