"अंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३८:
 
अंजन आणि [[कांचन]] एकाच कुळातील असल्यामुळे प्रथमदर्शनी दोघांमधे गफलत होण्याची शक्यता असते. परंतु कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहीत पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही [[पर्णिका]] एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोड्ल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या पर्णिका साधारणपणे ५-६ सेमी विस्ताराच्या असतात. [[फुले]] छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची सहज नजरेत न भरणारी असतात. [[शेंगा]] चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक [[बी]] धारण करणार्‍या असतात.
 
[[चित्र:agrisilvi.jpg]]
 
===हंगाम===
"https://mr.wikipedia.org/wiki/अंजन" पासून हुडकले