"ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भूतपूर्व देश |राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Kin...
 
छोNo edit summary
ओळ २३:
'''ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र''' हा [[उत्तर युरोप]]ातील एक भूतपूर्व देश आहे. १७०७ साली [[इंग्लंडचे राजतंत्र]] व [[स्कॉटलंडचे राजतंत्र]] ह्या दोन राज्यांचे एकत्रीकरण करुन ह्या देशाची निर्मिती करण्यात आली. ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र ह्या नवीन देशाने [[ग्रेट ब्रिटन]] बेटावर एकछत्री अंमल करण्यास सुरुवात केली.
 
१८०१ साली [[आयर्लंडचे राजतंत्र]] ह्या राज्याने ग्रेट ब्रिटनसोबत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व त्यातुन [[ग्रेट ब्रिटनचेब्रिटन व आयर्लंडचे एकत्रित राजतंत्र]] ह्या नवीन देशाची स्थापना झाली.
 
[[वर्ग:भूतपूर्व देश]]