"आयर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|आयर्लंड नावाचे वायव्य [[युरोप|युरोपातलेयुरोपातील]] बेट|आयर्लंड (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Ireland (island) in Europe.png|250 px|right|thumb|आयर्लंड बेटाचे युरोपातील स्थान]]
{{विस्तार}}
'''आयर्लंड''' हे [[उत्तर युरोप]]ातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असुन ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वात मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश (५/६) भाग {{देशध्वज|आयर्लंडचे प्रजासत्ताक}} ह्या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग {{देशध्वज|युनायटेड किंग्डम}}च्या [[उत्तर आयर्लंड]] ह्या घटक देशाच्या अखत्यारीखाली आहे.
 
[[वर्ग:आयर्लंड| ]]
 
 
[[वर्ग:आयर्लंड| ]]
[[en:Ireland]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आयर्लंड" पासून हुडकले