"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
front page modified
ओळ १६३:
 
[[User:अभय नातू|अभय नातू]] 22:12, 26 ऑक्टोबर 2006 (UTC)
 
:आपल्या बदलाबद्दल आभारी आहे.अक्षरांचा आकार कमी केल्याने मुखपृष्ठ आकर्षक दिसत आहे. कृपया tamplatesची width वाढवण्याचा विचार करावा.
(उदा) सुस्वागतम, मासिक सदर व इतर tamplates डावीकडील विकिपीडिया toolbarपासून खऊप अंतर राखून आहेत ते कमी करावे. तसेच दिनविशेष निवेदन हे tamplates उजवीकडील scroll bars पासऊन अंतर राखून आहेत. मराठी विकिपीडियाचा डावीकडील toolbox इंग्रजी विकी पेक्षा मोठा आहे त्याचे आकारमान कमी व्हावे.
:अर्थात हे बदल चर्चेशिवाय होउ शकणार नाहीत.अन्य संपादकांनी आपले याबाबत मत मांडावे.[[User:महाविकी|महाविकी]] 12:39, 27 ऑक्टोबर 2006 (UTC)