"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:P1020781.jpg|thumb|Right|रुईचे झाड]]
[[चित्र:ruichi_pane2.jpg|thumb|Right|रुईची पाने ]]
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडाचे पान तोडल्यानंतर दुध निघते.रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे.याच्या फुलांची माळ करुन ती हनुमानास वाहतात.पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.
|