"साचा:बिनधास्तबदला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''प्रिय [[विकिपीडिया:अनामिक सदस्य|अनामिक सदस्य]],'''
आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ [[विकिपीडिया:धूळपाटी|(प्रायोगिक) संपादनाचा]] किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.आपला बदल विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम अथवा बंधनात]] न बसल्यामुळे किंवा इतर [[विकिपीडिया:विकिकरण|कारणाने]] पलटवला गेला असेल तर त्याची माहिती लेखाच्या इतिहासात किंवा चर्चा संबधीत पानाच्या चर्चा पानावर करून अधिक माहिती जाणून घ्या. किंवा आपण निर्माण केलेला लेख वगळला गेला असेल तर [[विकिपीडिया:कारण|सर्वसाधारण कारणे]] समजून घ्या किंवा [[विकिपीडिया:चावडी]] वर प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घ्या.
 
आपला बदल विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम अथवा बंधनात]] न बसल्यामुळे किंवा इतर [[विकिपीडिया:विकिकरण|कारणाने]] पलटवला गेला असेल तर त्याची माहिती लेखाच्या इतिहासात किंवा चर्चा संबधीत पानाच्या चर्चा पानावर करून अधिक माहिती जाणून घ्या. किंवा आपण निर्माण केलेला लेख वगळला गेला असेल तर [[विकिपीडिया:कारण|सर्वसाधारण कारणे]] समजून घ्या किंवा [[विकिपीडिया:चावडी]] वर प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घ्या.
कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.
 
विकिपीडीयात संपादन करताना सहसा <nowiki>==== | {{}} [[]] : * <> ''' '''</nowiki> अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.
 
विकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही ज्ञान आहे.विकिपीडियात [[विकिपीडिया:Input System|मराठीत कसे लिहावयाचे येथे]] जाणून घ्या;आमच्या [[विकिपीडिया:शुद्धलेखन|येथे शुद्धलेखनविषयक]] व [[विकिपीडिया:धूळपाटी/Support requirements of people using Marathi as Second Language|इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मराठीत लिहू इच्छिणार्‍यांकरिताही चांगले सहाय्य]] उपलब्ध आहे.