"साचा:बिनधास्तबदला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''प्रिय [[विकिपीडिया:अनामिक सदस्य|अनामिक सदस्य]],'''
आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ [[विकिपीडिया:धूळपाटी|(प्रायोगिक) संपादनाचा]] किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.आपला बदल विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम अथवा बंधनात]] न बसल्यामुळे किंवा इतर [[विकिपीडिया:विकिकरण|कारणाने]] पलटवला गेला असेल तर त्याची चर्चा संबधीत पानाच्या चर्चा पानावर करून अधिक माहिती जाणून घ्या. किंवा आपण निर्माण केलेला लेख वगळला गेला असेल तर [[विकिपीडिया:कारण|सर्वसाधारण कारणे]] समजून घ्या किंवा विकिपीडिया चावडी वर प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घ्या.
 
कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.