"विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
#करावयाच्या गोष्टींची हि यादी <small> [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या_गोष्टींची_यादी&action=edit दुरूस्त करा/भर घाला/संपादा]</small>
#[[विकिपीडिया:वनस्पती/यादी|वनस्पती यादी]]त नसलेल्या नावांची भर टाका
##वनस्पती यादीतील नावांना <nowiki>[[ ]]</nowiki> चिन्ह लावून नवीन पान तयार करण्यास दुवे द्या.
##दोन नावांच्या (किंवा अधिक) एक वनस्पती आणि एकच नाव असलेल्या दोन (किंवा अधिक) वनस्पतींना नि:संदिग्धीकरण करा.
##शास्त्रिय नाव माहित असलेल्या वनस्पतीस स्थानिक नाव व स्थानिक नाव माहीत असलेल्या वनस्पतीस शास्त्रिय नाव माहित असल्यास द्या.
#Flora naming conventions{{मराठी शब्द सुचवा}} बद्दल मराठी विकिपीडियावर लेख बनवा/भाषांतरीत करा आणि मराठी भाषेस अनुरूप शीर्षक लेखन संकेतांबद्दल चर्चा/ मार्गदर्शन करा.
#वनस्पती विषय लेखात काय असावे काय नसावे या बद्दल चर्चा करा