"विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
#करावयाच्या गोष्टींची हि यादी <small> [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या_गोष्टींची_यादी&action=edit दुरूस्त करा/भर घाला/संपादा]</small>
#वनस्पती यादी नसलेल्या नावांची भर टाका
#वनस्पती यादीतील नावांना <nowiki>[[ ]]</nowiki> चिन्ह लावून नवीन पान तयार करण्यास दुवे द्या.
ओळ ५:
#शास्त्रिय नाव माहित असलेल्या वनस्पतीस स्थानिक नाव व स्थानिक नाव माहीत असलेल्या वनस्पतीस शास्त्रिय नाव माहित असल्यास द्या.
#Flora naming conventions{{मराठी शब्द सुचवा}} बद्दल मराठी विकिपीडियावर लेख बनवा/भाषांतरीत करा आणि मराठी भाषेस अनुरूप शीर्षक लेखन संकेतांबद्दल चर्चा/ मार्गदर्शन करा.
#वनस्पती विषय लेखात काय असावे काय नसावे या बद्दल चर्चा करा
#
#आराखडे वापरून(अथवा न वापरता) नवे लेख तयार करा.
#ज्या लेखात जीवचौकट नाही त्यांना जीवचौकट जोडा आणि भरा तपासा सुधारा
#उपलब्ध लेखांना तपासा,मुल्यांकन करा किंवा नवीभर घाला.
#लेखातील वाक्यात अनावश्यक विशेषणे आली असल्यास त्यांचे विशेषणे काढून पुर्नलेखन करा
#लेखात पुस्तकातील संदर्भ देता येतील तेथे संदर्भ द्या.
#जेथे संदर्भ हवा चित्र हवे व्यक्तिगत मत शुद्धलेखन meaning विकिकरण विस्तार इत्यादी साचे जागोजागी लावा किंवा असे साचे जेथे लावलेले आढलतील तेथील दुरूस्त्या करा
#लेखातील शुद्धलेखन दुरूस्त करा