"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
#विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे
#नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहीत करणे.
#प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळबवून देणे.
#मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.