"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचार विमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते.
==स्ट्रॅटेजी==
सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्या पेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा अधिक सदस्य मिळवा. व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमुन देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.
#मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता दोन समन्वयक आणि सदस्य घेणे
 
#विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना दोन समन्वयक आणि सदस्य घेणे
#मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता दोनचार समन्वयक आणि सदस्य घेणे
#विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना दोनचार समन्वयक आणि सदस्य घेणे
#नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहीत करणे.
#प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० सदस्य मिळबवून देणे.
#मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.
 
==समन्वयक काय करू शकतात==
*साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.