"साचा:बिनधास्तबदला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.
 
विकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही ज्ञान आहे.विकिपीडियात [[विकिपीडिया:Input System|मराठीत कसे लिहावयाचे येथे]] जाणून घ्या;आमच्या [[विकिपीडिया:शुद्धलेखन|येथे शुद्धलेखनविषयक]] व [[विकिपीडिया:धूळपाटी/Support requirements of people using Marathi as Second Language|इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मराठीत लिहू इच्छिणार्‍यांकरिताही चांगले सहाय्य]] उपलब्ध आहे.
 
विकिपीडियाचे नियम व बंधने आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. [[विकिपीडिया:विकिकरण|अचूकपणा]] अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..