"मेथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ’वर्ग:पालेभाज्या’
No edit summary
ओळ १:
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याची फार सुंदर भाजी बनते. ही भाजी रक्तशर्करा (Blood Sugar)कमी करते.ही भाजी आवडणार्‍याने एक फार सुंदर उखाणा बनविला आहे.(भाजीत भाजी मेथीची,........माझ्या प्रितीची). मेथीदाण्याचा वापर स्वयंपाकात करतात.खाद्यपदार्थ [[षडरस।षडरसात्मक]] व्हावा म्हणुन याचा वापर लोणचे ईत्यादीत करतात.{{विस्तार}}
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेथी" पासून हुडकले