"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार ...
 
No edit summary
ओळ १:
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव।शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.

याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेल" पासून हुडकले