"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
वृक्षांची प्रजाती, हिंदूंमध्ये पवित्र मानली जाते
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार ... |
(काही फरक नाही)
|
१२:००, १८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने शिव।शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |