"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन सहरकल्पाच्या भाषांतरात मदत हवी
ओळ ६९:
कृपया आपले मत सांगावे, तसेच वरील नावांमध्ये काही बदल आवश्यक असतील तर ते सुद्धा सांगावेत.<br />
[[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ०२:४२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
==नवीन सहरकल्पाच्या भाषांतरात मदत हवी==
विकिमीडिया फाउंडेशनने नवीन [[strategy:Main_Page/mr|विकिमिडियाचा स्ट्रॅटेजी]] हा नवीन सहप्रकल्प सुरू केला आहे. नवीन सहप्रकल्प आपल्या लक्षात येऊन आपण भाषांतरांना सुरूवात करे पर्यंत पुला खालून बरेच पाणी गेलेले असते आणि आपण कायम मागे राहतो.यावेळी नवीन सहप्रकल्प सुरू होतानाच माहिती मिळत आहे.त्याच्या भाषांतरास आता पासूनच सहकार्य मिळाले तर आपण मागे रहाणार नाही.
 
धन्यवाद
 
[[विशेष:योगदान/61.17.75.180|61.17.75.180]]