"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ८७:
 
====सुरतेची पहिली लूट====
[[ई.स. १६६४]]. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. शत्रूला ही चिंता फार सतावित नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूलन्यास बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहित असलेली [[सुरतेची पहिली लुट]]. [[सुरत]] शहर (जे आजच्या [[गुजरात]] राज्यात येते) हे तत्कालीन मुघल राज्यासोबत सलगीने होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास [[भारत|भारतामध्ये]] अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रीया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट साध्य केल्याकेली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लूटीतून संरक्षण दिले गेले.
 
====मिर्झाराजे जयसिंह प्रकरण====