"वर्ग:भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०५ बाइट्स वगळले ,  १४ वर्षांपूर्वी
 
गत दोन शतकांमध्ये संगणकाच्या आविष्कारामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृत पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये २० व्या शतकापासुन पर्यावरणीय सिद्धांत, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या सहाय्याने परिणाम निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अश्या विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.
 
[[==भूगोलाच्या शाखा==]]
[[===भौतिक भूगोल===]]
[[===मानवी भूगोल===]]
[[===सामाजिक भौगोलिक भूगोल===]]
==संबधित क्षेत्र==
==भौगोलिक तंत्रज्ञान==
अनामिक सदस्य