"आफ्रो-युरेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(काही फरक नाही)

२२:४९, १४ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशियाआफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोपआशिया ह्या खंडांचा मिळुन बनला आहे.

जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया

आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.