"वर्ग:भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९८ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
No edit summary
===भौतिक भूगोल===
भौतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने भू-शास्त्राचे अध्ययन करते. पृथ्वीच्या भौतिक वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. भौतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.
{।
।भौतिकभूगोलाची शाखा
।करण्यात येणारे अध्ययन
।-
।भूस्तरशास्त्र(Geomorphology)
।खडकांची व मृदानिर्मीतीचा अभ्यास करते
।}
 
====भूस्तरशास्त्र(Geomorphology)====
====सामुद्रीतट शास्त्र (Costal/Marine Studies)====
*पर्यावरणीय भूगोल आणि प्रबंध (Environmental Geography)
*परिदृश्य (Landscape ecology)
 
===मानवी भूगोल===
मानवी भूगोल ही भूगोलाच्या अध्ययनाची एक शाखा असून यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्या परस्परसंबधाचा अभ्यास केल्या जातो. हे अध्ययन मानवी, राजकीय, सांस्कृतीक, सामाजिक आणि आर्थिक बाबींभोवती फिरते. मानवी भूगोलात भू-रचनाशास्त्राला दुय्यम महत्व आहे. परंतु भू-रचनेवरच मानवाचे जीवन अवलंबुन असल्याकारणामुळे त्याचे सुद्धा अध्ययन केल्या जाते. मानवी भूगोलाचा ढोबळमानाने पुढील उपविभागांमध्ये अध्ययन केल्या जाते.