"विकिपीडिया:वनस्पती/नवे लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पान '{{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}}' वापरून बदलले.
No edit summary
ओळ १:
{{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}}
 
== वनस्पतिशास्त्रीय परिभाषा ==
अजूनही मराठीमध्ये प्रमाण परिभाषा अशी काहीही मान्य केली गेली नाही आहे. अशी परिभाषा देणाऱ्या कोशांपैकी काही प्रमुख कोश खालील प्रमाणे आहेत:
# N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary
# य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश
# Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms
# म. वि. आपटे १९६२ वनस्पतीशास्त्र परिभाषा कोश
# भाषा संचनालय, महाराष्ट्र शासन: जीवशास्त्र परिभाषा कोश-
# मराठी विश्वकोश खंड १८
ह्यांतील वेगवेगळे पारिभाषिक शब्द संकलित करून ते इंग्रजी विक्शनरीत भरले जात आहेत.