"तरंगलांबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कोणत्याही तरंगाच्या (विद्युत चुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकां श...
 
No edit summary
ओळ १:
कोणत्याही तरंगाच्या (विद्युत चुंबकीयविद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकां शेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास तरंगलांबी म्हणतात.
सामान्यत: तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दर्यां मधील अंतर मोजून काढली जाते.
 
तरंगलांबी वरच कोणत्याही विद्युतचुंबकीय तरंगाचे किरणोत्सर्जन व इतर पैलू (रंग, वेग, इ) अवलंबून असतात.
 
तरंगलांबी * वारंवारत्ता = तरंग वेग