"विकिपीडिया:वनस्पती/संपर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
{| class="messagebox standard-talk"
|[[Image:Chamomile@original size.jpg|110px]]
|नमस्कार, [[वनस्पती]]- किंवा [[वनस्पतीशास्त्र]]-संबधित क्षेत्रातील आपली रूची व योगदाना बद्दल धन्यवाद. इंटरनेटवरील विशेषत्वाने वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने ''''[[विकिपीडिया:वनस्पती|विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची]]''''' आखणी केली आहे आपण या [[विकिपीडिया:प्रकल्प|विकिपीडिया:प्रकल्पात]] लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या दृष्टीने मी आपणास हे निमंत्रण पाठवत आहे.
 
या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया [[दालन:वनस्पती]] आणि संबधीत [[विकिपीडिया:वनस्पती|प्रकल्प पानास]] भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती.. पुन्हा एकदा धन्यवाद! [[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ११:३६, २१ जुलै २००९ (UTC)
|}
 
 
for Marathi Wikipedia Team
http://mr.wikipedia.org/wiki/
{{स्वागत}}