"त्रिताल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: en:Tintal, nl:Tintal
ओळ १४:
यात तीन टाळी मात्रा असल्याने यास त्रिताल असे म्हणतात.
== बोल ==
'''मात्रा''' : १६
 
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा
 
द्रूत लयीत वाजवतांना,
 
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता त्रक धीं धीं धा
 
असे वाजवले जाते.
 
== ताल उपांग ==
=== कायदे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिताल" पासून हुडकले