"विष्णु दिगंबर पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकाण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली.
 
ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गवई पं दत्तात्रेय विष्णू तथा डी व्हीबापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत.
 
{{DEFAULTSORT:पलुसकर,विष्णू दिगंबर}}