"थाट (संगीत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हिंदुस्थानी रागसंगीतात दहा मूळ थाट सांगितले गेले आहेत. थाटापासून...
(काही फरक नाही)

०९:४७, ८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

हिंदुस्थानी रागसंगीतात दहा मूळ थाट सांगितले गेले आहेत. थाटापासूनच रागाची उत्पत्ती होते.

दहा थाट खालीलप्रमाणे -

भैरव काफी कल्याण तोडी बिलावल आसावरी पूर्वी मारवा खमाज भैरवी