"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Sabudana Wada.jpg|thumb|साबुदाणे वडे]]
[[Image:Sabudana.jpg|thumb|साबुदाणा]]
 
[[साबूदाणा]] एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबूदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले