"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
 
त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचार विमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते.
==नवीन प्रकल्पांची सुरूवात==
कोणत्याप्रकारचा प्रकल्प सुरू करावा अथवा करू नये असे विशिष्ट बंधने नाहीत. प्रकल्प तुम्ही एकट्याने तडीस नेणार असाल तर तसे करू शकता मात्र इतरांचा सकारात्मक सहभाग असेल तर सहभागी होण्यापासून थांबवू शकत नाही.
 
इतरांचा सहभाग मिळवायचा असेल तर प्रस्तावित प्रकल्पाचा येथे खाली उल्लेख करून सहभाग देण्यास इतर कुणी उत्सुक आहे का ते चाचपता येईल किंवा प्रकल्प सुरूही करून मागाहून इतर सदस्यांना निमंत्रित करता येईल.
 
प्रकल्पास एक निमंत्रणे देणारा व इतर सदस्यांशी संपर्क सदस्य व एक लेख समन्वयक असेल व त्यांचा स्वत:चा नियमीत सहभाग असेल तर प्रकल्पाच्या यशाची कमान चढती राहते.
 
नियोजित प्रकल्पाचे सर्वांना उमजेल रुचेल असे नाव निवडावे.
 
आधि प्रकल्पाचे मुख्यपान बनवावे. मुख्य पानावर शिर्षस्थानी प्रकल्पसाचा, प्रकल्पातील उपपाने नियंत्रित करण्याकरिता उजवीकडे मार्गक्रमण साचा लावावा. आराखड्यात दिल्या प्रमाणे सदस्य चौकट साचे, निमंत्रण साचे, स्वागत साचे, लेखातील चर्चा पानावर लावण्याकरिता चर्चापान साचे,लेखात लावण्य़ाकरिता माहिती चौकट साचे आवश्यकते प्रमाणे बनवून ठेवावेत. उपलब्ध वर्गीकरणे,लेख,साचे व प्रस्तावित वर्गीकरणे,लेख,साचे यांची जंत्री उपलब्ध करावी.
 
आराखडे सोईकरता उपलब्ध केले आहेत बंधनकारक नसुन तुम्ही तुमच्या प्रकल्पाचे काम भिन्नप्रकारे तडीस नेऊ शकता.
 
दालने आणि लेखातील चर्चा पानावर लावलेल्या साचातून प्रकल्पास बरेच नवे योगदान उत्सूक सभासद मिळू शकतात तसेच संबंधीत लेखाच्या इतिहासातून आधी लेखन केलेल्या किंवा लेखन करत असलेल्या सदस्यांचा अंदाजा येतो.त्यांच्या चर्चा पानावर निमंत्रण देता येते. सभासदांची सदस्य पानावरील सदस्य चौकटीवरून सुद्धा बरेच सदस्य प्रकल्पांकडे आकर्षित होतात.
 
==प्रकल्प पानांचे आराखडा==
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:प्रकल्प पानाकरिता आराखडा|प्रकल्प पानाकरिता आराखडा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा नवीन प्रकल्पपानावर जतन करावा नवीन प्रकल्प तयारीचा वेळ वाचेल.
 
इतर तयार करावयाचे आराखडा साचे:
 
<!--*<nowiki>{{</nowiki>[[साचा:|]]<nowiki>}}</nowiki>-->
 
*<nowiki>{{</nowiki>[[साचा:प्रकल्प|प्रकल्प]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:अद्याक्षरानुसार यादी आराखडा|अद्याक्षरानुसार यादी आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:प्रकल्प संपर्क पान आराखडा|प्रकल्प संपर्क पान आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:प्रकल्प निमंत्रण साचा आराखडा|प्रकल्प निमंत्रण साचा आराखडा]]<nowiki>}}</nowiki>'''
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:प्रकल्पलेख सुचालन साचा आराखडा |प्रकल्पलेख सुचालन साचा आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{subst:</nowiki>[[साचा:प्रकल्पलेख मार्गक्रमण साचा आराखडा |प्रकल्पलेख मार्गक्रमण साचा आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{</nowiki>[[साचा:समन्वय आणि सुसूत्रिकरण प्रकल्प मार्गक्रमण साचा आराखडा |समन्वय आणि सुसूत्रिकरण प्रकल्प मार्गक्रमण साचा आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{</nowiki>[[साचा:प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा|प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा]]<nowiki>}}</nowiki>
*<nowiki>{{</nowiki>[[साचा:|साचा:]]<nowiki>}}</nowiki>
*[[विकिपीडिया:प्रकल्प/माहितीचौकट साचे]]
 
तयार साचे
*<nowiki>{{</nowiki>[[साचा:चमूसदस्य|चमूसदस्य]]<nowiki>}}</nowiki>
 
==नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव==
#...
#
#
#
===प्रकल्पात रूपांतरीत करावयाचे वर्ग आणि साचे===
#[[:वर्ग:Helpdesk]]
#[[:वर्ग:सदस्यचौकट साचे]]
<!--{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|~~~~}}
|}</nowiki>
 
<nowiki>
{| class="wikitable"
|-
| {{कौल|N|~~~~}}
|}-->
 
==मध्यवर्ती प्रकल्प समन्वय==
[[विकिपीडिया:नामविश्व|विकिपीडिया नामविश्व]] मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=विशेष%3Aउपसर्गसुची&prefix=&namespace=4 विकिपीडिया नामविश्वात]लिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.