"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
 
त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचार विमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते.
==स्वरूप==
साधारणतः विविध विषयास अनुसरून '''[[:वर्ग:दालने|दालन]]'''(पोर्टल) व त्यांवर आधारित '''प्रकल्प पाने''' असे स्वरूप [[:en:|इंग्रजी विकिपीडियावर]] आहे. [[मुखपृष्ठ|मराठी विकिपीडियाच्या]] प्रगतीसाठी आणि विविध विषयांना अनुसरून वेगवेगळे प्रकल्प आणि [[:वर्ग:दालने|दालने (पोर्टल)]] सुलभपणे कार्यान्वित व्हावीत म्हणून [[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने]] हे नवीन पान तयार केले आहे.
 
तसेच सुसूत्रीकरण सुलभ व्हावे म्हणून [[:Category:मराठी विकिपीडिया प्रकल्प|मराठी विकिपीडिया प्रकल्प]] ही नवीन श्रेणी सुरू केली आहे.
 
==उद्देश==
बहुसंख्य सदस्य आपण सध्या मुख्यत्वे कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केले आहे हे सदस्यपानावर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्याशिवाय इतर सदस्य तुमच्या सदस्यपानावर येण्याची शक्यता कमी असते. त्याकरिता तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे हे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहण्यासाठी सोईचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर प्रस्तुत विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांत आपापसात सहमती साधणे सोपे होते. अशामुळे ठरवलेली काही निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून फूर्ण करता येतात.
 
वैयक्तिक प्रयत्‍नांना इतरांचीही मदत मिळावी आणि नवीन सदस्यांचा गोंधळ न उडता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांत सहज सहभागी होता यावे म्हणून विकिपीडिया प्रकल्प हे एक छोटे पाऊल आहे. सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणतः मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.
==प्रकल्प सहभाग==
प्रकल्पात सह्भागी सदस्य संबधीत लेखात लेखन करणार्‍या सदस्यांना सहभाग नोंदवण्याकरिता आंमंत्रीत करू शकतात. संलग्न दालने,नवीन लेखांचे लेखन
 
 
वर नमुद केल्याप्रमाणे विकिपीडियातील सदस्यांना एखाद्या लेखात लेखन करण्याकरिता प्रकल्पाची निर्मिती किंवा सहभागी होणे बंधनकारक नसते पण सोईचे मात्र असते.
==नवीन प्रकल्पांची सुरूवात==
कोणत्याप्रकारचा प्रकल्प सुरू करावा अथवा करू नये असे विशिष्ट बंधने नाहीत. प्रकल्प तुम्ही एकट्याने तडीस नेणार असाल तर तसे करू शकता मात्र इतरांचा सकारात्मक सहभाग असेल तर सहभागी होण्यापासून थांबवू शकत नाही.