"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सुंठ म्हणजे सुकविलेले आले. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक अत्यंत गुण...
 
No edit summary
ओळ १:
सुंठ म्हणजे सुकविलेले आले. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक अत्यंत गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो. सुंठीची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले