"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६०:
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.
 
'''माधवरावांचा म्रुत्यु''' = इ.स. १७७२ मध्ये हैदरावरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडला .पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी [[रमाबाई पेशवे|रमाबाई]] ही [[सती]] गेली. तिचे व्रुन्दावन थेऊर[[थेऊ]]र येथे अद्ध्याप आहे.
[[वर्ग:पेशवे]]